प्रेषित 13:40 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी40 संदेष्टयांनी सांगितलेल्या काही गोष्टी घडतील, सावध राहा! या गोष्टी तुमच्याबाबत होऊ नयेत म्हणून जपा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)40 म्हणून सावध राहा, नाहीतर संदेष्ट्याच्या ग्रंथात जे सांगितलेले आहे ते तुमच्यावर येईल : Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)40 म्हणून सावध राहा, नाहीतर संदेष्ट्यांच्या ग्रंथात जे सांगितले आहे ते तुमच्यावर ओढवेल, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती40 यास्तव सावध राहा, संदेष्ट्यांनी जे सांगितले ते तुमच्याबाबतीत होऊ नये: Viz kapitola |