Online Bible

- Reklamy -




प्रेषित 13:33 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

33 आम्ही त्यांची लेकरे आहोत आणि देवाने हे अभिवचन आमच्या बाबतीत खरे करून दाखविले, देवाने हे येशूला मरणातून पुन्हा उठविण्याद्वारे केले, आम्ही याविषयी स्तोत्रसंहितेमध्येसुद्धा वाचतोः ‘तू माझा पुत्र आहेस, आज मी तुला जन्म दिला आहे.’

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

33 देवाने येशूला पुन्हा उठवून ते वचन तुमच्याआमच्या मुलाबाळांकरता पूर्ण केले आहे; स्तोत्र दुसरे ह्यातही असे लिहिले आहे की, ‘तू माझा पुत्र आहेस; आज मी तुला जन्म दिला आहे.’

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

33 देवाने येशूला पुन्हा उठवून त्याचे वचन आपल्याकरता पूर्ण केले आहे. दुसऱ्या स्तोत्रात असे लिहिले आहे, तू माझा पुत्र आहेस, आज मी तुला जन्म दिला आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

33 परमेश्वराने ते वचन त्यांनी येशूंना मरणातून उठवून आमच्यासाठी म्हणजे त्यांच्या संतानासाठी पूर्ण केले आहे. त्याप्रमाणे दुसर्‍या स्तोत्रसंहितेमध्ये असे लिहिले आहे: “ ‘तू माझा पुत्र आहे आज मी तुझा पिता झालो आहे.’

Viz kapitola kopírovat




प्रेषित 13:33

Následuj nás:

Reklamy


Reklamy