प्रेषित 13:26 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 माझ्या बंधुनो, अब्राहामच्या कुटुंबातील पुत्रांनो आणि तुम्ही यहूदी नसलेले पण खऱ्या देवाची उपासना करणारे, ऐका! या तारणाची बातमी आम्हास सांगितली गेली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 अहो बंधुजनहो, अब्राहामाच्या वंशातील पुत्रांनो, व तुमच्यापैकी देवाचे भय बाळगणार्यांनो, आपल्याला ह्या तारणाची वार्ता पाठवलेली आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)26 अहो बंधुजनहो, अब्राहामच्या वंशांतील पुत्रांनो व देवाचे भय बाळगणाऱ्या यहुदीतरांनो, आपल्याला ह्या तारणाचे वर्तमान पाठवलेले आहे! Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 “अब्राहामाची संतान, माझ्या प्रिय भावांनो आणि परमेश्वराचे भय धरणार्या गैरयहूदीयांनो, तारणाचा संदेश आपल्या सर्वांसाठी दिलेला आहे. Viz kapitola |