प्रेषित 13:14 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 पौल व त्याच्या मित्रांनी त्यांचा प्रवास पुढे चालू ठेवला, पिर्गापासून पुढे ते पिसिदीयांतील अंत्युखियास गेले आणि शब्बाथ दिवशी ते सभास्थानात गेले आणि तेथे बसले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 नंतर ते पिर्गा येथून निघून फिरत फिरत पिसिदियातील अंत्युखियास पोहचले; आणि शब्बाथ दिवशी सभास्थानात जाऊन बसले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)14 ते पिर्गा येथून निघून पिसिदियांतील अंत्युखियास पोहचले. साबाथ दिवशी ते सभास्थानात जाऊन बसले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 ते पेर्गापासून पुढे पिसिदिया प्रांतातील अंत्युखियास गेले. शब्बाथ दिवशी ते सभागृहात गेले आणि तिथे खाली जाऊन बसले. Viz kapitola |