Online Bible

- Reklamy -




प्रेषित 12:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 देवदूत पेत्राला म्हणाला, “कपडे घाल व तुझ्या वहाणा घाल,” मग पेत्राने कपडे घातले, मग देवदूत म्हणाला, “तुझा झगा अंगात घाल व माझ्यामागे ये.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 मग देवदूत त्याला म्हणाला, “कंबर बांध व पायांत वहाणा घाल;” त्याने तसे केले. त्याने त्याला म्हटले, “तू आपले वस्त्र पांघरून माझ्यामागे ये.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

8 देवदूत त्याला म्हणाला, “तयार हो व पायांत वाहाणा घाल.” त्याने तसे केले. त्याने त्याला म्हटले, “तू आपला झगा घालून माझ्यामागे ये.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 मग देवदूताने त्याला सांगितले, “कपडे घाल आणि पायात जोडे घाल.” तेव्हा पेत्राने त्याप्रमाणे केले. मग देवदूताने त्याला आज्ञा केली, “आता तुझा अंगरखा लपेट आणि माझ्यामागे ये.”

Viz kapitola kopírovat




प्रेषित 12:8

Následuj nás:

Reklamy


Reklamy