Online Bible

- Reklamy -




प्रेषित 12:18 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 दुसऱ्या दिवाशी शिपाई फार हताश झाले होते, पेत्राचे काय झाले असावे याचा ते विचार करीत होते.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 मग दिवस उगवल्यावर, पेत्राचे काय झाले ह्याविषयी शिपायांत मोठी खळबळ उडाली.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

18 दिवस उगवल्यावर, पेत्राचे काय झाले, ह्याविषयी शिपायांत मोठी गडबड उडाली.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 पहाट झाल्यावर, पेत्राचे काय झाले असावे या विचाराने सैनिकांमध्ये एकच गडबड उडाली.

Viz kapitola kopírovat




प्रेषित 12:18

Následuj nás:

Reklamy


Reklamy