Online Bible

- Reklamy -




प्रेषित 10:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 कर्नेल्याशी बोलणे झाल्यावर देवदूत निघून गेला नंतर कर्नेल्याने त्याचे दोन विश्वासू नोकर व एका धर्मशील शिपायाला बोलावून घेतले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 जो देवदूत त्याच्याबरोबर बोलत होता तो निघून गेल्यानंतर त्याने आपल्या घरच्या दोघा चाकरांना व आपल्या हुजरातीतल्या एका भक्तिमान शिपायाला बोलावले;

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

7 जो देवदूत त्याच्याबरोबर बोलत होता, तो निघून गेल्यानंतर त्याने त्याच्या घरच्या दोघा चाकरांना व त्याच्या व्यक्तिगत सेवेसाठी नेमलेल्या एका धार्मिक शिपायाला बोलावले

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 जो देवदूत त्याच्याबरोबर बोलला तो गेल्यानंतर, कर्नेल्याने आपल्या दोन नोकरांना आणि धर्मनिष्ठ शिपायास, जो त्याच्या वैयक्तिक सेवकांपैकी एक होता त्याला बोलाविले.

Viz kapitola kopírovat




प्रेषित 10:7

Následuj nás:

Reklamy


Reklamy