प्रेषित 10:29 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 याच कारणासाठी जेव्हा हे लोक मला बोलावण्यास आले, तेव्हा मी त्यांच्याशी वाद घातला नाही, आता, कृपाकरून मला सांगा, तुम्ही मला येथे का बोलावले?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 म्हणून मला बोलावल्याबरोबर मी काकू न करता आलो आहे. तर मी विचारतो, तुम्ही मला कशासाठी बोलावले?” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)29 म्हणून मला बोलाविल्याबरोबर मी आढेवेढे न घेता आलो आहे. तर मी विचारतो, तुम्ही मला कशासाठी बोलावले?” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 म्हणूनच मला बोलाविणे आल्याबरोबर, काहीही हरकत न घेता मी लगेच आलो. आता तुम्ही मला कशासाठी बोलाविले ते सांगा?” Viz kapitola |