Online Bible

- Reklamy -




प्रेषित 10:28 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

28 पेत्र त्या लोकांस म्हणाला, “तुम्ही हे जाणता की, यहूदी मनुष्याने इतर विदेशी लोकांच्या घरी जाणे किंवा त्यांच्याशी संबंध ठेवणे हे यहूदी नियमाला धरुन नाही, पण देवाने मला दाखविले आहे की, मी इतर मनुष्यमात्राला अशुद्ध किंवा अपवित्र मानू नये.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

28 त्याने त्यांना म्हटले, “तुम्हांला ठाऊकच आहे की, यहूदी मनुष्याने अन्य जातीच्या मनुष्याबरोबर निकट संबंध ठेवणे किंवा त्याच्याकडे जाणेयेणे ठेवणे हे त्याच्या रीतीरिवाजाविरुद्ध आहे; तथापि कोणाही मनुष्याला निषिद्ध किंवा अशुद्ध म्हणू नये असे देवाने मला दाखवले आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

28 त्याने त्यांना म्हटले, “तुम्हांला ठाऊकच आहे की, यहुदी मनुष्याने अन्य लोकांबरोबर निकट संबंध ठेवणे किंवा त्यांच्याकडे येAजा करणे हे त्याच्या रीतिरिवाजांविरुद्ध आहे. तथापि कोणाही मनुष्याला निषिद्ध किंवा अशुद्ध म्हणू नये, असे देवाने मला सांगितले आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

28 तेव्हा पेत्र त्यांना म्हणाला: “माझ्यासारख्या यहूदी व्यक्तीने गैरयहूदीयाला भेटणे व त्यांच्याशी संबंध ठेवणे हे यहूदी नियमशास्त्राच्या विरुद्ध आहे हे तुम्हाला माहीतच आहे. परंतु परमेश्वराने मला दाखवून दिले आहे की, मी कोणालाही अपवित्र किंवा अशुद्ध लेखू नये.

Viz kapitola kopírovat




प्रेषित 10:28

Následuj nás:

Reklamy


Reklamy