प्रेषित 10:25 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 जेव्हा पेत्र आत गेला, तेव्हा कर्नेल्य त्यास भेटला, कर्नेल्याने पेत्राच्या पाया पडून आदराने त्यास नमन केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 पेत्र आत जात असता कर्नेल्य त्याला सामोरा गेला आणि त्याने त्याच्या पाया पडून त्याला नमन केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)25 पेत्र आत जात असता कर्नेल्य त्याला सामोरा गेला आणि त्याने त्याच्या पाया पडून त्याला नमन केले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 पेत्राने घरात प्रवेश करताच, कर्नेल्याने त्याची भेट घेतली आणि आदराने त्याच्या पाया पडला. Viz kapitola |