प्रेषित 10:19 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 पेत्र या दृष्टांताविषयीच विचार करत असतांना, आत्मा त्यास म्हणाला, “ऐक, तीन माणसे तुला शोधीत आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 पेत्र त्या दृष्टान्ताविषयी विचार करत असता आत्मा त्याला म्हणाला, “पाहा, तीन माणसे तुझा शोध करत आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)19 पेत्र त्या दृष्टान्ताविषयी विचार करत असता पवित्र आत्मा त्याला म्हणाला, “पाहा, तीन माणसे तुझा शोध घेत आहेत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 इकडे पेत्र त्या दृष्टान्ताविषयी विचार करीत असताना, आत्मा त्याला म्हणाला, “शिमोना, तीन माणसे तुला शोधत आहेत. Viz kapitola |