प्रेषित 10:13 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 नंतर एक वाणी पेत्राने ऐकली, “पेत्रा, ऊठ; यापैकी कोणताही प्राणी मारून खा.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 मग त्याने अशी वाणी ऐकली की, ‘पेत्रा, ऊठ; मारून खा.’ Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)13 त्याला अशी वाणी ऐकू आली की, “पेत्रा, ऊठ, मारून खा.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 मग एक वाणी त्याला म्हणाली, “पेत्रा ऊठ, व मारून खा.” Viz kapitola |