प्रेषित 10:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 कर्नेल्य नावाचा मनुष्य कैसरीयामध्ये राहत होता, तो इटलीक नावाच्या पलटणीत शताधिपती होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 कैसरीया येथे कर्नेल्य नावाचा कोणीएक पुरुष इटलिक म्हटलेल्या पलटणीत शताधिपती होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 कैसरिया येथे कर्नेल्य नावाचा एक पुरुष इटालियन नावाच्या पलटणीत अधिकारी होता. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 कैसरीया येथे कर्नेल्य नावाचा एक मनुष्य, जो इटलीच्या पलटणीचा शताधिपती होता. Viz kapitola |