प्रेषित 1:17 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 तो आपल्या मधलाच एक होता आणि त्यास या सेवेतल्या लाभाचा त्याचा वाटा मिळाला होता.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 त्याची आपल्यामध्ये गणना होती आणि त्याला ह्या सेवेचा वाटा मिळाला होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)17 जो आपल्यामध्ये गणला जात होता आणि ज्याला आपल्या सेवाकार्यात सहभागी करण्यात आले होते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 तो आपल्यापैकीच एक होता आणि त्याने आपल्या सेवाकार्यामध्ये भाग घेतला होता.” Viz kapitola |