3 योहान 1:14 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 त्याऐवजी, तुला लवकर भेटण्याची मला आशा आहे. मग आपल्याला समोरासमोर बोलता येईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 तर मी तुला लवकर भेटेन, अशी मला आशा आहे, तेव्हा आपण समक्ष बोलू. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)14 मी तुला लवकर भेटेन, अशी मला आशा आहे. तेव्हा आपण समक्ष बोलू. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 तुमची भेट लवकरच होईल, अशी मला आशा आहे आणि तेव्हा आपण समोरासमोर बोलू. Viz kapitola |