2 तीमथ्य 4:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 कारण आता माझे अर्पण होत आहे व माझी या जगातून जाण्याची वेळ आली आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 कारण आता माझे अर्पण होत आहे, आणि माझा प्रयाणकाळ जवळ आला आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 आता मी स्वतःचे बलिदान म्हणून अर्पण करावे, अशी वेळ येत आहे, माझा प्रयाणकाळ जवळ आला आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 कारण मी आता पेयार्पणासारखा ओतला जात असून, माझी जाण्याची वेळ आली आहे. Viz kapitola |