2 तीमथ्य 4:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 पण तू सर्व परीस्थितीत सावधानतेने वाग, दुःख सहन कर; सुवार्तेची घोषणा करण्याचे काम कर; देवाने दिलेली सेवा पूर्ण कर. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 तू तर सर्व गोष्टींविषयी सावध राहा, दुःखे सोस, सुवार्तिकाचे काम कर, तुला सोपवलेली सेवा पूर्ण कर. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 परंतु तू सर्व गोष्टींविषयी सावध रहा, दुःखे सोस, शुभवर्तमान प्रचारकाचे सेवाकार्य कर व तुझ्याकडे सोपविलेली पूर्ण जबाबदारी देवाचा सेवक म्हणून पार पाड. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 परंतु या सर्व विषयांमध्ये सावध राहा; दुःख सहन कर; ईश्वरीय शुभवार्तेच्या प्रचारकाचे काम कर आणि आपली सेवा पूर्ण कर. Viz kapitola |