2 तीमथ्य 4:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 लूक मात्र माझ्याजवळ आहे, जेव्हा तू येशील तेव्हा मार्कालाही तुझ्याबरोबर घेऊ नये कारण सेवेकरता तो मला उपयोगी आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 लूक मात्र माझ्याजवळ आहे. मार्काला आपल्याबरोबर घेऊन ये, कारण तो सेवेसाठी मला उपयोगी आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)11 लूक मात्र माझ्याजवळ आहे. मार्कला आपल्याबरोबर घेऊन ये, कारण तो सेवाकार्यासाठी मला उपयोगी आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 केवळ लूकच माझ्याबरोबर आहे. येताना मार्काला घेऊन ये, कारण माझ्या सेवेत तो उपयोगी आहे. Viz kapitola |