2 तीमथ्य 3:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 खरे पाहता, जे जे ख्रिस्त येशूमध्ये शुद्ध जीवन जगू इच्छितात, त्या सर्वांचा छळ होईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 ख्रिस्त येशूमध्ये सुभक्तीने आयुष्यक्रमण करण्यास जे पाहतात त्या सर्वांचा छळ होईल; Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)12 ख्रिस्त येशूमध्ये सुभक्तीने आयुष्यक्रमण करण्याची जे इच्छा बाळगतात त्या सर्वांचा छळ होईल Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 खरे पाहिले तर ख्रिस्त येशूंमध्ये जे सुभक्तीने जीवन जगण्याचा निश्चय करतात, त्या सर्वांचा छळ होईल. Viz kapitola |