2 तीमथ्य 2:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 जर कोणी मल्ल युद्ध करतो, तर ते नियमाप्रमाणे केल्या वाचून त्यास मुकुट मिळत नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 जर कोणी मल्लयुद्ध करतो, तर ते नियमांप्रमाणे केल्यावाचून त्याला मुकुट घालत नाहीत. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 धावण्याच्या शर्यतीत भाग घेणारा नियमाप्रमाणे धावला नाही, तर त्याला पारितोषिक मिळत नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 एखाद्याने मल्लयुद्धात भाग घेतला परंतु नियमानुसार कामगिरी न केल्यास त्याला विजय पदक मिळणार नाही. Viz kapitola |