2 तीमथ्य 2:24 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 देवाच्या सेवकाने भांडू नये, तर सर्व लोकांशी सौम्यतेने वागावे, तसेच शिक्षणात कुशल व सहनशील असावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 प्रभूच्या दासाने भांडू नये, तर त्याने सर्वांबरोबर सौम्य, शिकवण्यात निपुण, सहनशील, Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)24 प्रभूच्या सेवकाने भांडू नये, तर त्याने सर्वांबरोबर सौम्य, शिकविण्यात निपुण, सहनशील, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 प्रभूचे सेवक भांडखोर नसावेत, तर जे अयोग्य गोष्टी करतात, त्यांचे ते सौम्य, सहनशील असे शिक्षक असावेत. Viz kapitola |