Online Bible

- Reklamy -




2 तीमथ्य 2:13 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 जरी आम्ही अविश्वासू आहोत तरी तो अजूनही विश्वासू आहे कारण तो स्वतःला नाकारु शकत नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 आपण अविश्वासी झालो, तरी तो विश्वसनीय राहतो, कारण त्याला स्वत:विरुद्ध वागता येत नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

13 आपण अविश्वासी झालो, तरीही तो विश्वसनीय राहतो, कारण त्याला स्वतःविरुद्ध वागता येत नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 जर आपण अविश्वासी झालो, तरी ते विश्वासू राहतात, कारण त्यांना स्वतःला नाकारता येत नाही.

Viz kapitola kopírovat




2 तीमथ्य 2:13

Následuj nás:

Reklamy


Reklamy