2 तीमथ्य 1:14 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 आपणामध्ये वस्ती करणाऱ्या पवित्र आत्म्याद्वारे त्या चांगल्या ठेवीचे रक्षण कर. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 आपणांमध्ये वस्ती करणार्या पवित्र आत्म्याच्या योगे तुझ्या स्वाधीन केलेली ती चांगली ठेव सांभाळ. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)14 तुझ्याकडे सोपवलेली ती चांगली ठेव आपल्यामध्ये वसती करणाऱ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने सांभाळ. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 आमच्या ठायी वस्ती करीत असलेल्या पवित्र आत्म्याकडून मिळालेली चांगली ठेव सांभाळ. Viz kapitola |