2 थेस्सल 3:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 कारण आम्ही तुमच्याबरोबर होतो तेव्हा देखील आम्ही तुम्हास अशी आज्ञा केली होती की, कोणाला काम करण्याची इच्छा नसेल तर त्याने खाऊही नये. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 कारण आम्ही तुमच्याबरोबर होतो तेव्हादेखील आम्ही तुम्हांला अशी आज्ञा केली होती की, कोणाला काम करण्याची इच्छा नसेल तर त्याने खाऊही नये. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)10 आम्ही तुमच्याबरोबर होतो, तेव्हादेखील आम्ही तुम्हांला आज्ञा दिली होती की, जो काम करायला तयार नसतो, त्याने खाऊ नये. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 आम्ही तुम्हाजवळ होतो, तेव्हाही तुम्हाला हाच नियम दिला होता: “जो कोणी काम करू इच्छित नाही, त्याने खाऊ नये.” Viz kapitola |