२ शमुवेल 9:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 सीबा नावाचा एक चाकर शौलाच्या घराण्यातला होता. दावीदाच्या सेवकांनी त्यास दावीदासमोर पाचारण केले. दावीदाने त्यास विचारले, “तूच सीबा काय? सीबा म्हणाला,” “होय, मीच तुमचा दास सीबा.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 शौलाच्या घराण्याचा सीबा नामक एक सेवक होता, त्याला दाविदाकडे बोलावून आणण्यात आले; राजाने त्याला विचारले, “तू सीबा आहेस काय?” त्याने म्हटले, “मीच तो आपला दास.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 शौलाच्या घराण्यातील सीबा नावाचा एक सेवक होता. दावीदासमोर येण्यासाठी त्यांनी त्याला बोलावून घेतले आणि राजा त्याला म्हणाला, “तू सीबा आहेस काय?” त्याने उत्तर दिले, “मी तुमच्या सेवेस हजर आहे,” Viz kapitola |