२ शमुवेल 9:13 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 मफीबोशेथ दोन्ही पायांनी पांगळा होता. यरूशलेम येथे त्याचे वास्तव्य होते. तो नित्य राजाच्या पक्तींस भोजन करीत असे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 मफीबोशेथ यरुशलेमेत राहिला; कारण तो राजाच्या पंक्तीस नित्य भोजन करीत असे; तो दोन्ही पायांनी लंगडा होता. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 आणि मेफीबोशेथ यरुशलेम येथे राहिला कारण तो नेहमी राजाच्या मेजावर भोजन करीत असे; तो दोन्ही पायांनी अधू होता. Viz kapitola |