२ शमुवेल 8:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 हमाथचा राजा तोई याने हद्देजरच्या संपूर्ण सैन्याचा दावीदाने पाडाव केल्याचे ऐकले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 दाविदाने हददेजराची सारी सेना मारली हे हमाथाचा राजा तोई ह्याच्या कानावर गेले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 हमाथाचा राजा तोई याने जेव्हा ऐकले की, दावीदाने हादादेजरच्या संपूर्ण सैन्याचा पराभव केला आहे, Viz kapitola |