२ शमुवेल 8:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 दिमिष्कामधील अरामी लोक सोबाचा राजा हद्देजरच्या मदतीला आले. त्या बावीस हजार अरामी लोकांसही दावीदाने ठार केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 आणि दिमिष्क येथील अरामी लोक सोबाचा राजा हददेजर ह्याची कुमक करायला आले तेव्हा दाविदाने त्यांतल्या बावीस हजार लोकांचा संहार केला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 जेव्हा दिमिष्कातील अरामी लोक सोबाहचा राजा हादादेजरच्या मदतीला आले तेव्हा दावीदाने त्यांच्यातील बावीस हजार जणांना मारून टाकले. Viz kapitola |