२ शमुवेल 8:17 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 अहीटूबाचा मुलगा सादोक आणि अब्याथारचा मुलगा अहीमलेख हे याजक होते. सराया कार्यवाह होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 अहीटुबाचा पुत्र सादोक आणि अब्याथाराचा पुत्र अहीमलेख हे याजक होते, आणि सराया हा चिटणीस होता; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 अहीतूबचा पुत्र सादोक आणि अबीयाथारचा पुत्र अहीमेलेख हे याजक होते; आणि सेरायाह हा चिटणीस होता; Viz kapitola |