२ शमुवेल 6:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 ते सर्व नाखोनच्या खळ्यापाशी आले तेव्हा बैल अडखळल्याने देवाचा कोश गाडीतून पडायला लागला. तेव्हा उज्जाने तो सावरला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 नाखोनाच्या खळ्याजवळ ते आले तेव्हा बैलाने ठोकर खाल्ली म्हणून उज्जाने देवाचा कोश हात लांब करून धरला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 जेव्हा ते नाकोनच्या खळ्याजवळ आले तेव्हा बैल अडखळले आणि परमेश्वराचा कोश धरण्यासाठी उज्जाहने आपला हात पुढे केला. Viz kapitola |