२ शमुवेल 5:22 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 पलिष्ट्यांनी पुन्हा एकदा रेफाईमच्या खोऱ्यात तळ दिला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 मग पुन्हा पलिष्टी चढाई करून येऊन रेफाईम खोर्यात पसरले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 पुन्हा एकदा पलिष्टी लोक आले आणि रेफाईमच्या खोर्यात पसरले. Viz kapitola |