२ शमुवेल 5:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 सर्वशक्तिमान परमेश्वर त्याच्या बाजूचा होता म्हणून दावीद अधिकाधिक सामर्थ्यवान होत गेला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 दाविदाचा उत्तरोत्तर उत्कर्ष होत गेला, कारण सेनाधीश देव परमेश्वर त्याच्याबरोबर असे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 आणि दावीद अधिकाधिक शक्तिशाली बनत गेला, कारण याहवेह सर्वसमर्थ परमेश्वर त्याच्याबरोबर होते. Viz kapitola |