२ शमुवेल 5:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 इस्राएलच्या सर्व घराण्यांमधील लोक हेब्रोन येथे दावीदाजवळ एकत्र आले आणि त्यास म्हणाले, आपण इस्राएल लोक एकाच कुटुंबातले, एकाच हाडामांसाचेआहोत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 मग इस्राएलाचे सर्व वंश हेब्रोनात दाविदाकडे येऊन म्हणाले, “पाहा, आम्ही आपल्या हाडामांसाचे आहोत, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 इस्राएलच्या सर्व गोत्रांचे लोक हेब्रोन येथे दावीदाकडे आले आणि म्हणाले, “आम्ही तर तुमचेच मांस आणि रक्त आहोत. Viz kapitola |