२ शमुवेल 3:39 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी39 आज जरी मी आभिषिक्त राजा आहे, तरी मी अशक्त आहे. सरुवेच्या मुलांचे हे वर्तन मला फार त्रासदायक झाले आहे. परमेश्वर त्यांच्या गुन्ह्याबद्दल त्यांना तसेच शासन करो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)39 मी एवढा अभिषिक्त राजा आहे तरी आज निर्बल आहे व हे सरूवेचे पुत्र मला फार भारी आहेत; पण परमेश्वर दुष्कर्म करणार्यांचे त्यांच्या दुष्कर्मानुसार पारिपत्य करो.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती39 आणि आज, मी अभिषिक्त राजा असूनही, निर्बल आहे आणि जेरुइयाहचे हे पुत्र माझ्यासाठी फारच शक्तिमान आहेत. याहवेह वाईट कृत्य करणाऱ्यास त्याच्या दुष्कृत्यांप्रमाणे प्रतिफळ देवो!” Viz kapitola |