२ शमुवेल 3:26 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 मग दावीदाकडून निघून यवाबाने आपले दूत अबनेरच्या मागावर पाठवले. त्यांनी त्यास सिरा विहिरीजवळ गाठले आणि परत आणले. दावीदाला याची काहीच कल्पना नव्हती. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 यवाब दाविदापासून निघून गेल्यावर त्याला नकळत यवाबाने अबनेराकडे जासूद पाठवले; आणि त्यांनी त्याला सिरा नावाच्या विहिरीपासून परत आणले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 नंतर योआब दावीदाकडून निघाला आणि त्याने अबनेरच्या मागे निरोप्यांना पाठवले आणि त्यांनी त्याला सिराहच्या विहिरीपासून परत आणले. परंतु दावीदाला हे माहीत नव्हते. Viz kapitola |