२ शमुवेल 24:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 सगळा देश पालथा घालून ते नऊ महिने वीस दिवसानी यरूशलेम येथे पोहोचले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 ते देशभर चहूकडे फिरून नऊ महिने वीस दिवसांच्या अंती यरुशलेमेस आले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 नऊ महिने वीस दिवस संपूर्ण देशात फिरल्यानंतर, ते यरुशलेमात परत आले. Viz kapitola |