२ शमुवेल 24:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 यार्देन ओलांडून त्यांनी अरोएर येथे तळ दिला. ही जागा नगराच्या उजवीकडे होती. (नगर याजेरच्या वाटेवर, गादच्या खोऱ्याच्या मध्यावर आहे.) Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 त्यांनी यार्देनेपलीकडे जाऊन गादातील खोर्याच्या मध्यभागी असलेल्या अरोएर नगराच्या दक्षिणेस डेरे दिले; तेथून ते याजेराकडे गेले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 यार्देन पार केल्यावर, त्यांनी अरोएर नगराच्या दक्षिणेकडील खोर्यात डेरा दिला, नंतर ते गादमधून जाऊन याजेरकडे गेले. Viz kapitola |