२ शमुवेल 24:24 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 पण राजा अरवनाला म्हणाला नाही, “तुला मी खरे सांगतो, मी ही जमीन विकतच घेणार आहे फुकटात मिळालेले मी होमबली म्हणून परमेश्वर देवाला अर्पण करणार नाही.” तेव्हा दावीदाने खळे आणि बैल पन्नास शेकेल चांदी देऊन विकत घेतले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 राजा अरवानाला म्हणाला, “नाही नाही, ह्या वस्तू तुझ्यापासून मी दाम देऊनच घेईन; मी आपला देव परमेश्वर ह्याला फुकटचे होमबली अर्पण करणार नाही.” मग दाविदाने पन्नास शेकेल चांदी देऊन ते खळे व बैल विकत घेतले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 परंतु राजा अरवनाहला म्हणाला, “नाही, मी त्याबद्दल तुला किंमत मोजून देणार. फुकट मिळालेले होमार्पण याहवेह माझ्या परमेश्वराला मी अर्पिणार नाही.” म्हणून दावीदाने जात्याचे खळे आणि बैल चांदीचे पन्नास शेकेल देऊन विकत घेतले. Viz kapitola |