Online Bible

- Reklamy -




२ शमुवेल 24:23 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 अरवना महाराज, हवे ते मी तुम्हास देईन, महराजांवर परमेश्वराची मर्जी असावी. अशीही कामना त्याने पुढे व्यक्त केली.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 महाराज, अरवना हे सर्व महाराजांना देत आहे.” अरवना राजाला म्हणाला, “आपला देव परमेश्वर आपल्याला प्रसन्न होवो.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 महाराज, अरवनाह हे सर्व राजाला देत आहे.” त्याचप्रमाणे अरवनाह हे सुद्धा म्हणाला, “याहवेह आपले परमेश्वर आपला स्वीकार करो.”

Viz kapitola kopírovat




२ शमुवेल 24:23

Následuj nás:

Reklamy


Reklamy