२ शमुवेल 24:22 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 अरवना म्हणाला, “स्वामींनी मनाला येईल ते अर्पण करण्यासाठी घ्यावे. होमबलीसाठी हे बैल आहेत. इंधनासाठी मळणीची औते आणि बैलांचे सामान आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 अरवना दाविदाला म्हणाला, “माझ्या स्वामीराजांना जे काही वाटेल ते घेऊन त्यांनी अर्पण करावे; पाहा, होमबलीसाठी हे बैल आहेत आणि इंधनासाठी मळणीची औते व बैलांचे सामान आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 अरवनाह दावीदाला म्हणाला, “माझ्या स्वामींना मनास येईल ते त्यांनी घ्यावे व अर्पण करावे. हे पाहा होमार्पणासाठी बैल इकडे आहेत आणि लाकडासाठी मळणीची आऊते व बैलाचे जू येथे आहे. Viz kapitola |