२ शमुवेल 24:20 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 अरवनाने राजाला आणि त्याच्या सेवकांना येताना पाहिले. त्याने पुढे होऊन जमिनीपर्यंत लवून नमस्कार केला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 तेव्हा अरवना खाली नजर करून पाहतो तर दावीद आपल्या सेवकांसह आपल्याकडे येत आहे असे त्याच्या दृष्टीस पडले, आणि त्याने बाहेर येऊन राजापुढे भूमीपर्यंत लवून प्रणाम केला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 राजा व त्याची माणसे आपल्याकडे येत आहेत असे जेव्हा अरवनाहने पाहिले, तेव्हा त्याने राजासमोर जाऊन भूमीकडे तोंड करून दंडवत घातले. Viz kapitola |