२ शमुवेल 24:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 दावीद सकाळी उठला, तेव्हा दावीदाचा संदेष्टा गाद याला परमेश्वराची वाणी प्रकट झाली.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 दावीद पहाटेस उठला तेव्हा त्याचा द्रष्टा जो गाद नावाचा संदेष्टा त्याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले की, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 दुसर्या दिवशी सकाळी दावीद उठण्यापूर्वी, दावीदाचा द्रष्टा, गाद संदेष्टा, याच्याकडे याहवेहचे वचन आले: Viz kapitola |