२ शमुवेल 24:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 इस्राएलवर परमेश्वराचा पुन्हा एकदा कोप झाला. आणि त्याने दावीदाला इस्राएलांविरुध्द चेतवले. दावीद म्हणाला, “आधी इस्राएल आणि यहूदा यांची शिरगणती करा.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 परमेश्वराचा कोप इस्राएलावर पुनरपि झाला, आणि इस्राएल व यहूदा ह्यांची गणती करण्याची प्रेरणा देवाने त्यांच्याविरुद्ध दाविदाला केली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 इस्राएली लोकांविरुद्ध याहवेहचा कोप पुन्हा भडकला आणि त्यांनी दावीदाला चिथविले, “जा आणि इस्राएल व यहूदीयाची शिरगणती कर.” Viz kapitola |