२ शमुवेल 23:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 पण दुष्ट माणसे काट्यांसारखी असतात. लोक काटा धरून ठेवत नाहीत, फेकून देतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 सर्व अधर्मी लोकांना काट्यांप्रमाणे टाकून देतील, कारण त्यांना हाती धरता येत नाही; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 परंतु सर्व दुष्ट लोक काट्यांसारखे फेकले जातील, जे हाताने गोळा करता येत नाहीत. Viz kapitola |