२ शमुवेल 23:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 दावीद आपल्या गावाचे पाणी पिण्यासाठी व्याकुळ झाला तो म्हणाला, बेथलेहेमच्या वेशीजवळच्या विहिरीतले पाणी मला कुणी आणून दिले तर किती बरे होईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 दाविदाला उत्कट इच्छा होऊन तो म्हणाला, “बेथलेहेमाच्या वेशीजवळील विहिरीचे पाणी मला कोणी पाजील तर बरे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 दावीदाला पाणी पिण्याची उत्कट इच्छा झाली व म्हणाला, “बेथलेहेमच्या वेशीजवळच्या विहिरीचे पाणी मला कोणी आणून दिले तर किती बरे असते!” Viz kapitola |