Online Bible

- Reklamy -




२ शमुवेल 23:14 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 नंतर एकदा दावीद गडावर असताना पलिष्ट्यांची टोळी बेथलहेम येथे होती.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 त्या वेळी दावीद गडावर असून बेथलेहेमात पलिष्ट्यांचे ठाणे बसले होते.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 त्यावेळी दावीद गडावर होता आणि पलिष्टी सेना बेथलेहेम नगरात होती.

Viz kapitola kopírovat




२ शमुवेल 23:14

Následuj nás:

Reklamy


Reklamy