२ शमुवेल 23:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 हरार येथील आगे याचा मुलगा शम्मा हा ही होता. पलिष्टी चालून आले तेव्हा एका कडधान्याच्या शेतात हे युध्द झाले. लोकांनी पलिष्ट्यां समोरून पळ काढला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 त्याच्या खालोखाल आगे हरारी ह्याचा पुत्र शम्मा हा होता. पलिष्ट्यांनी एकत्र होऊन मसुरीच्या एका शेतात सैन्यव्यूह रचला तेव्हा लोक पलिष्ट्यांसमोरून पळून गेले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 त्याच्यानंतर अगी हरारी याचा पुत्र शम्माह होता. मसूरांनी भरलेले शेत असलेल्या एका ठिकाणी पलिष्टी एकत्र जमले तेव्हा इस्राएली सैन्याने पलिष्ट्यांपुढून पळ काढला होता. Viz kapitola |