२ शमुवेल 22:51 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी51 परमेश्वर राजाला युध्दात विजयी करतो. आपल्या अभिषिक्त राजाबद्दल परमेश्वर खरे प्रेम दाखवतो. दावीद आणि त्याचे वंशज यांचे तो निरंतर कल्याण करील.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)51 तो आपल्या राजाचा मोठा उद्धार करतो, आपल्या अभिषिक्ताला, दाविदाला व त्याच्या संततीला, सर्वकाळ वात्सल्य दाखवतो.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती51 “ते आपल्या राजाला महान विजय देतात; ते आपल्या अभिषिक्तावर, दावीदावर आणि त्याच्या वंशजांवरही सर्वदा कृपा करतात.” Viz kapitola |