Online Bible

- Reklamy -




२ शमुवेल 22:48 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

48 या देवानेच माझ्या शत्रूंना धडा शिकवला. लोकांस माझ्या शासनामध्ये ठेवले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

48 त्याच देवाने मला सूड उगवू दिला, अन्य राष्ट्रांना माझ्या सत्तेखाली आणले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

48 परमेश्वरच आहे जे माझ्यासाठी सूड घेतात, ते राष्ट्रांना माझ्या अधीन आणतात,

Viz kapitola kopírovat




२ शमुवेल 22:48

Následuj nás:

Reklamy


Reklamy