२ शमुवेल 22:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 त्यांनी माझी चेष्टा केली, पण मी मदतीसाठी परमेश्वराचा धावा केला, आणि शत्रूपासून माझा बचाव करण्यात आला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 स्तुतिपात्र परमेश्वराचा मी धावा करतो, तेव्हा शत्रूंपासून माझा बचाव होतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 “स्तुतीस योग्य याहवेहचा, मी धावा केला, आणि माझ्या शत्रूपासून माझी सुटका झाली. Viz kapitola |